स्क्रब करताना या चुका टाळा | How to Scrub Your Face Properly | Face Scrub | Lokmat Sakhi<br />how to use face scrub, face scrub, coffee scrub<br /><br />Scrub केल्यामुळे स्किनला खूप छान फायदा होतो, पण scrub जर चुकीच्या पद्धतीने केलं तर तुमची स्किन खराब होऊ शकते. सो scrub नक्की कोणी करावं, scrub करण्याची योग्य पद्धत कोणती, scrub करताना कोणत्या चुका टाळाव्यात? जाणून घेण्यासाठी हा विडिओ शेवट्पर्यंत नक्की पहा.